Shri Uttareshwar

Shri Uttareshwar Yatra 2026

उत्तराेश्वर महाराजांच्या या पावन भूमीत, अन्याय, अधर्म आणि अनैतिकतेचा समूळ नायनाट करणाऱ्या शक्तीचे अस्तित्व आहे. असत्य, नकारात्मकता आणि अन्याय यांचा पूर्ण नायनाट होवो! सर्व नकारात्मकतेचा नायनाट होवो!
उत्तराेश्वर महाराजांच्या या पावन चरणी प्रार्थना, या सृष्टीतील अबोल जीव आणि सर्व प्राणीमात्रांचे रक्षण होवो. पशुपतीनाथाच्या कृपेने त्यांच्यावरील सर्व संकटांचा नायनाट होवो आणि प्रत्येक जीवाचे मंगल होवो! पशू-पक्षांना आरोग्य, सुख आणि निर्भयता प्राप्त होवो!
अधर्माचा विनाश आणि सत्याचा विजय – उत्तराेश्वर महाराज की जय!

Images in this post are released under a Creative Commons Zero (CC0) license.

Leave a Comment

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *